वाळूच्या वाहतुकीसाठी प्रशासनाच्या गाडीची पेट्रोलिंग? : मध्यरात्री जय..धन..कारी करतात तरी काय?
किशोर कारंजेकर
वर्धा : वर्ध्यात वाळू तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहे.त्यावर कारवाई देखील होत आहे मात्र वाळू तस्करी साठी महसूल प्रशासनाला कुठेही यश येतांना दिसत नाही. वाळूच्या नवीन धोरणावर महसूल विभाग काम करते पण वाळू चोरीवर पूर्णपणे यश का येत नाही असा सवाल आतां उपस्थित होत आहे. पोलिसांनी वाळू तस्करीवर जिल्ह्यात अनेक मोठं मोठ्या कारवाईया केल्या.
RNN NEWS च्या इन्वेस्टिंग मध्ये काल सायंकाळी वाळूच्या गाड्या जातं होत्या. ओव्हरलोड वाळूने भरलेल्या गाड्या जातं असतांना प्रशासनाची एक गाडी त्या परिसरात होती. पण कोणतेही कारवाई किंवा रायलटी न विचारता तेथून गाड्या पास होत होत्या. एनटी जय..धन..कारी ने एकही गाडी न थांबविता किंवा एकाही गाडीची विचारपूस न करता गाड्या सायंकाळच्या दरम्यान कश्या का जाऊ दिल्या असा सवाल उपस्थित झाला.पण त्या ठिकाणी उभी असणारी गाडी चक्क वाळू वाहतूकीच्या गाडीवर पेट्रोलिंग तर करत होती ना? एक मोठा सवाल उपस्थित झाला आतां यावर महसूलचे बडे अधिकारी नेमकं पुढे काय करतात? हे पाहणे महत्वाचे आहे.
दुसऱ्या भागात वाचा नागपूर जिल्ह्यातील प्रकार… आतील सूत्रांच्या माहितीवरून वाचकांसाठी लवकरच सेवेत…