Breaking
ब्रेकिंग

जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले अपघातात गंभीर जखमी

2 4 7 1 7 2

 

वर्धा : जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले यांच्या दुचाकीला काल दुपारी 2.30 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना वर्धेच्या जुने RTO कार्यालयाजवळील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात श्री. कथले यांच्या डोक्याला आणि मांडीला गंभीर इजा झाली असून प्रकृती स्थिर झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे