Breaking
ब्रेकिंग

डॉ. राजा जाधवराव याने मित्रांनाच केले ब्लॅकमेल : मद्यधुंदीचे व्हिडीओ आले Rnn च्या हाती

2 6 6 6 6 0

किशोर कारंजेकर

वर्धा : डॉ. गज्या खोटेवार आणि प्राचार्य राज्या चोटेवार यांचे नवनवे किस्से समोर येत आहेत.

अत्यंत बेवडा प्राचार्य राज्या याने आपल्याच मित्रांचे नको त्या अवस्थेतील व्हिडीओ काढले. आम्हाला प्राप्त या व्हिडीओत यशवंत शाळेचे सेलू तालुक्यातील दोन मुख्याध्यापक नंगा नाच करित आहेत. सोबतच सेलूत प्रॅक्टिस करणारा एक झोलाछाप डॉक्टर व त्याचा वर्धा शहरात मालक असलेला जेष्ठ बाल रोगतज्ज्ञ डॉक्टर हे पण मद्याचे ग्लास उंचावत नाचत आहेत. यशवंत संस्थेसाठी अत्यंत काळिमा फसणारी ही बाब आहे. प्राचार्य राज्या जाधवराव चाटे याने आपल्याच मित्रांचे व्हिडीओ नकळत काढले. त्यामुळे यांचा नंगा नाच आमच्या हाती आला. यशवंतचे हेडमास्तर ज्या स्वरूपात नाचत आहे. ते अत्यंत अशोभनीय आहे.

या कृत्यासाठी समाज कधीच माफ करू शकत नाही. यांच्या सोबत महिला पण पदर काढून नाचत आहे. आत्ता त्या घरच्या की बाहेरच्या याचा शोध RNN घेत आहे. जर घरच्या महिला असल्या तर त्यांच्या चारित्र्याची काळजी आम्ही घेऊ. पण प्रामुख्याने बेवडा प्राचार्य राज्या याने मित्रांनादेखील कसे फसविले, हे पार्टीत सहभागी असलेल्या एका प्राध्यापकाने लिंक देत कळविले.

पुढचे किस्से प्राचार्य राज्या याने बबन तायवाडे, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले यांच्या प्रचाराचे एजंट म्हणून काम केले. त्यावेळी वृत्तपत्राच्या नावे केलेली वसुली पुढे पुराव्यासह वाचा.

4.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे