ब्रेकिंग
राज्यपाल रमेश बैस रविवारी वर्ध्यात
2
5
4
4
4
6
किशोर कारंजेकर
वर्धा : – महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे रविवार ता.३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
रविवार ता.३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.५० वाजता शहरातील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस उपस्थिती व त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
2
5
4
4
4
6