ब्रेकिंग
सेलूच्या डिपी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

1
2
8
4
4
9
सेलू : – येथील डिपी नर्सिंग कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नर्सिंग कॉलेजच्या शिक्षीका शिवानी मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमाला शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी व नर्सिगच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
1
2
8
4
4
9