ब्रेकिंग
आरएनएन न्युज नेटवर्कच्या दिनदर्शिकेचे आमदार समीर कुणावारांच्या हस्ते विमोचन
2
6
7
9
5
2
राजयोग न्युज नेटवर्क
हिंगणघाट : – आरएनएन न्युज नेटवर्कच्या दिनदर्शिकेचे आज सोमवारी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आरएनएन न्युज नेटवर्क आणि नेत्रा ग्रामीण सहकारी पतसंस्था, मर्या. वर्धा यांची संयुक्त अशी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. सदर दिनदर्शिकेचे आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी संपादक किशोर कारंजेकर सह भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
2
6
7
9
5
2