Breaking
ब्रेकिंग

भीमशक्ती संघटनेचे सामाजिक न्याय दिवसाप्रसंगी बाबासाहेबांना अभिवादन

1 9 7 0 8 8

वर्धा : – वर्धा जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी सामाजिक न्याय दिवसाच्या औचित्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षपूर्ण आंदोलनानंतर रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यातील पाण्याला अखेर न्याय मिळाला. यानिमित्त भीमशक्ती संघटनेच्या वतीने काल बुधवारला सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भीमशक्तीचे नेते विनोद मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे रणजीत धोंगडे, कार्तिक उके, पंकज हेंडवे, प्रविण फुलझेले, आशिष कुंभारे, राकेश झाडे, विजय भेंडे, गोविंद वानखेडे, नरेश आमटे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे